- 14-16 नोव्हेंबर 2023 दरम्यान नैरोबी (केनिया) येथे आयोजित जागतिक आरोग्य पुरवठा साखळी शिखर परिषदेत पंजाब सरकारला पहिला पुरस्कार मिळाला आहे.
- या परिषदेत 85 देश सहभागी झाले होते
पंजाबला आम आदमी क्लिनिक पाहण्यासाठी किमान 40 देशांनी उत्सुकता दाखवली
संदर्भ :